काय आहे महाराष्ट्र शासनाची eHRMS प्रणाली.? सर्व कर्मचारी /अधिकारी यांना डिजिटल सेवा पुस्तक, eLeave, पदोन्नत्ती, पेंशन, इतर बिले यासारख्या अनेक सेवा होणार ONLINE.. कशी काम करते ही प्रणाली..? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र शासनामार्फत आता सर्वच अभिलेखांच हळूहळू डिजिटलायझेशन होत आहे. यामध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा दस्तऐवज म्हणजे सेवा पुस्तक होय. हा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा दस्तावेज नोकरीच्या सुरुवातीपासून ते नोकरीच्या शेवटपर्यंत किंबहुना निवृत्त झाल्यानंतर सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. सदरच्या सेवा पुस्तकाचा अतिवापर असल्याने ते जीर्ण होणे, त्यातील पाने फाटणे, पावसाच्या … Read more

असा शोधा मतदार यादीतील विधानसभा क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक व इतर तपशील…

सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी असल्याने सर्वच शासकीय कर्मचारी अधिकारी या कामांमध्ये गुंतलेले आहेत. बहुतांशी सर्वांनाच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे आपणाला पोस्टाद्वारे मतदान करता यावे याकरिता आपल्या मूळ रहिवाशी असलेल्या लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील आपली माहिती शोधून द्यावी लागते. अशी शोधा माहिती … आपली इत्यंभूत माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तीन पर्याय येतात.. १.  ईपीआईसी द्वारा खोजें / … Read more

वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी व सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या NEET / JEE / UGC NET / CUET परीक्षांच्या तारखा जाहीर..

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी कडून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकाबरोबरच संशोधन शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेट त्याचबरोबर देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असणारी आयआयटी, जेईई आणि वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेच्या तारखा घोषित करण्यात आले आहेत. या सर्व परीक्षांचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीए ने या सर्व परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. संपूर्ण … Read more

केंद्रप्रमुख पदाच्या पात्रतेबाबत ग्राम विकास विभागाचा मोठा खुलासा.

शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेमधील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केंद्रप्रमुख या पदाच्या पदोन्नतीसाठी कोण कोण पात्र ठरतो किंवा कसे याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामधील शिक्षकांमध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. यापूर्वीच्या ग्रामविकास विभागाकडील दिनांक 10 जून 2014 मधील अधिसूचनेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पात्र ठरतो असे स्पष्ट करण्यात आले होते.परंतु प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हंजे नेमके कोणते शिक्षक? त्याची काय पात्रता … Read more

भारतीय रिझर्व बँक (RBI) मध्ये असिस्टंट या पदाच्या 450 जागांसाठी भरती.

भारतीय रिझर्व बँकेमध्ये (RBI) सहाय्यक या पदाकरिता 450 जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षेचे नाव – RESERVE BANK OF INDIA – ASSISTANT जाहिरात दिनांक – दिनांक 13 सप्टेंबर, 2023 पदाचे नाव – असिस्टेंट (सहाय्यक) शैक्षणिक पात्रता –  (i) कमीत कमी 50% गुणांसह पदवीधर ( SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी )    (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान … Read more

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती, स्व-प्रमाणपत्र बाबत 14/9/2023 ची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट.. जाणून घ्या संपूर्ण माहिती..

वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भरली जाणार ही यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. त्यानुसारच होत असलेल्या सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 30 हजाराच्या जवळ पदे भरली जाणार असे जाहीर केले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून पवित्र पोर्टलची निर्मिती केली आहे. याच्याच माध्यमातून सन 2019 आली सुद्धा भरती झाली होती. व त्या भरतीच्या … Read more

विविध विषयातील, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट- अ पदांसाठी मोठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदाकरीता 94 जागेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त जागा – 94 परीक्षेचे नाव – विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट- अ जाहिरात क्रमांक – 065/2023 ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण, सेवा गट- … Read more

सुमारे 35 ते 40 वर्षाच्या सेवेनंतर पुन्हा शाळेत रुजू.! आता हव्यात सोयीच्या शाळा काय आहे. प्रकरण वाचा संपूर्ण बातमी…

राज्य शासनाने यापूर्वीच घेतलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूक करावयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आताच पूर्ण राज्यात होताना दिसत आहे. तीस ते चाळीस वर्षे नोकरी करूनही एखाद्या शिक्षकाला पुन्हा कंत्राटी म्हणून नोकरीवर घेणे आणि प्रचंड बेरोजगारी वाढलेली असताना मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक असताना त्यांना संधी न देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे 274 शिक्षक … Read more

एकाच वेळी दोन शासकीय सेवा वरील अधिकार अबाधित ठेवता येतो.. होय..धारणाधिकार (Lien) विषयी तुम्हाला माहित आहे का?

Lien maha Govt

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत धारणाधिकार वेगवेगळ्या प्रकारचा आहे. धारणाधिकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, अर्थ आहेत. धारणाधिकार या शब्दालाच एक विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे.याची सर्वांना समजण्यासारखी व्याख्या म्हणजे ” धारणाधिकार म्हणजे एखाद्या अवधी-पदासह कोणतीही स्थायी पद मूळ पद म्हणून धारण करण्याचा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क” अशी केलेली आहे. एखाद्या पदावर धारणाधिकार ठेवण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण त्या पदावर धारणाधिकार मंजूर कालावधीपर्यंत … Read more

शिक्षकांना मुख्यालयी वास्तव्याबाबत शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची मोठी घोषणा.. काय आहे संपूर्ण बातमी जाणून घ्या..

मुख्यालयी राहणे बाबतचा शिक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या ऐरणीवर महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. प्रशांत बंब सारखे काही आमदार यावर वारंवार मुद्दा उपस्थित करून विधानसभेमध्ये सर्व राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना घरभाडे भत्ता देण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश सुद्धा त्या ठिकाणी काढले जात आहेत. याबाबत शिक्षकांच्या विविध संघटना कडून शासनाकडे मुख्यालय राहण्याबाबतची अट … Read more